‘दो और दो प्यार’ चा ट्रेलर रिलीज, कॉमेडी, इमोशन आणि रोमँटिक ट्विस्टचा तडका!

कॉमेडी, इमोशन आणि रोमँटिक ट्विस्टनं भरेला दो और दो प्यार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना दोन विवाहित जोडप्यांची झलक दिसत आहे.