Angarki Chaturthi 2021अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने घ्या ‘श्रीं’चं ऑनलाईन दर्शन
अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने अनेक भाविक आपल्या कुटुंबांसमवेत गणपतीच्या मंदिरात देव-दर्शनासाठी जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या अटी व नियमानुसार, मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्वीकारणे बंद केलं आहे. तसेच भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटाझेशन, मास्क ही नियमावली पाळून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आज (मंगळवार) सार्वजनिक गणपतीचे ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेता येणार आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.