VIDEO : व्हीपच्या विरोधात मतदान झालं – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हीपच्या विरोधात मतदान झालं असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं.