1/14
2/14
पैसे काढण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये / मोबाइलमध्ये योनो अॅप (YONO APP) डाऊनलोड करा.

3/14
योनो अॅपमध्ये इंटरनेटच्या मदतीने लॉग इन डिटेल भरुन आणि पासवर्ड देऊन ॲक्सेस करा.

4/14
पैसे काढण्यासाठी ॲपमधील योनो कॅश ऑप्शन (YONO CASH OPTION) हा पर्याय निवडा.

5/14
योनो कॅश ऑप्शनमध्ये एटीएम (ATM) हा पर्याय निवडा.

6/14
7/14
बँक खात्याशी संलग्न (Synchronised) मोबाइल नंबरवर योनो कॅश ट्राझॅक्शन नंबर (YONO CASH TRANSACTION NUMBER) येईल.

8/14
हा नंबर मर्यादीत कालावधीसाठी वैध असल्यामुळे तातडीने एटीएममध्ये जा.

9/14
स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि ॲक्सिस बँक यापैकी एखाद्या बँकेच्या एटीएममध्येच जा.

10/14
11/14
योनो कॅश पर्याय निवडून मोबाइलवर आलेला योनो कॅश ट्राझॅक्शन नंबर टाइप करा. यासाठी एटीएमच्या कीबोर्डवरील बटणांचा वापर करा. नंतर योनो कॅश पिन (YONA CASH PIN) टाइप करा आणि मान्य करा (ACCEPT).

12/14
13/14
योनो ॲपच्या मदतीने एकावेळी किमान ५०० आणि कमाल १० हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम स्वतःच्या बँक खात्यातून काढता येते.

14/14
डेबिट कार्ड न वापरता पैसे काढण्याचे योनो ॲपचे तंत्र भारतातले पैसे काढण्याचे सर्वाधिक सुरक्षित तंत्र आहे. या तंत्रामुळे कार्ड नसतानाही झटपट एटीएममधून पैसे काढता येतात. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता आणि विश्वासार्हता यामुळे या तंत्राचा वापर वाढत आहे.