गणेशोत्सव २०२१

Lalbaugcha Raja Visarjan‘राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ, पाहा लालबागच्या राज्याच्या विसर्जनाचे सर्व अपडेट एका क्लिकवर
यंदा सुद्धा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा फक्त 10 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होत आहे. परंतु, पूर्णपणे लसीकरण झालेल्यांनाच यासाठी परवानगी असणार आहे. या सर्व नियमांचे पालन करत आता मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा'चा विसर्जन सोहळा सुरु झाला आहे.