Alaska Canada Border Earthquake Update : अलास्का आणि कॅनडाच्या सीमा भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी हादरल्या आहे. या भूकंपानंतर २० आफ्टरशॉक देखील जाणवले आहे. सुदैवाने कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
Alaska-Canada Broder Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी अलास्का आणि कॅनडाच्या सीमा हादरल्या आहेत. युकोन टेरिटरीच्या सीमेजवळ ७.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या कोणत्याही नुकसानीची नोंद झालेली नाही. मात्र या भूकंपानंतर २० आफ्टरशॉक देखील जाणवले आहे. यामुळे प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Web Title: 7 point 0 magnitude earthquake hits alaska canada border region