१० वर्षाच्या मुलाने १३ वर्षाच्या मुलीला केले गर्भवती; डॉक्टरही झाले हैराण!

ज्यावेळी दारिया नामक तेरा वर्षीय मुलींमध्ये प्रेग्नेंन्सी चे लक्षण दिसून आले त्यावेळी तिच्या आईने तिला त्वरित इस्पितळात नेले.

    सामान्यपणे लहानपणी मुलं खेळतात,  कार्टून पाहतात, खूप काही नवीन शिकतात. आपणही वयाच्या दहाव्या वर्षी असेच काही करत असणार. मात्र आजची घटना काही वेगळीच आहे एकूण विश्वास बसणार नाही की एका १० वर्षीय मुलाने १३ वर्षीय मुलीला गर्भवती केले.  होय आपण जे वाचले ते अगदी खरे आहे. मेडिकल  शास्त्राच्या म्हणण्यानुसार दहा वर्षे वयात पिता होणे शक्यच नाही. मात्र सायबेरिया येथे हा दावा केला जात आहे की 10 वर्षीय मुलाने 13 वर्षीय मुलीला गर्भवती केले आहे. विशेष म्हणजे या घटनेची कहाणी त्यांनी एका टीव्ही शो च्या माध्यमातून जनतेसमोर ठेवली.

    हि घटना २०२० ची, दोघेही मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या शाळेत शिकत होते. या मध्ये तेरा वर्षीय मुलीचे नाव दारिया आहे आणि दहा वर्षीय मुलाचे नाव इवान आहे. दोघांमध्ये एका वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. काही महिन्यांपूर्वी आलेल्या बातमीच्या माहितीनुसार दारिया ८ आठवड्याची गर्भवती आहे. दोघांची भेट त्यांच्या मित्रांच्या मार्फत झाली होती त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि डेटिंग सुरू झाली. परिणाम तसे झाले की दरिया गर्भवती झाली ते बाळ १० वर्षीय इवान चे आहे असा दावा करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे मुलीची आई तिला या गर्भधारणेदरम्यान मदत करीत आहे.

    ज्यावेळी दारिया नामक तेरा वर्षीय मुलींमध्ये प्रेग्नेंन्सी चे लक्षण दिसून आले त्यावेळी तिच्या आईने तिला त्वरित इस्पितळात नेले. या टीव्ही शोमध्ये दोघेही मुलामुलींचे आईवडील देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या या संबंधाला परिवाराची परवानगी मिळालेली आहे. मेडिकल क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना विश्वासच बसत नाहीये की दहा वर्षाचा मुलगा पिता झाला आहे.

    मात्र ज्या डॉक्टरांनी या संबंधित चाचण्या केलेल्या आहेत डॉक्टर स्कोरोबोगैटोव यांच्या म्हणण्यानुसार दोघही मुलगा आणि मुलगी हे बाळाला जन्म देण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत. काही डॉक्टर्स ही बाब ऐकून घेण्यासाठी तयार नाहीत. मुलीच्या माता पिता च्या म्हणण्यानुसार मुलीबद्दल लोक तर्हे तर्हेच्या च्या गप्पा करीत आहेत.

    यापूर्वी देखील अशी घटना घडलेली आहे ज्या वेळी 2009 साली एका 12 वर्षीय मुलाने त्याच्या प्रेमिकेला गर्भवती करण्याचा दावा केला होता. मात्र काही दिवसानंतर त्या बाळाचा डीएनए टेस्ट केल्यावर परिणाम काही वेगळेच दिसून आले होते. DNA सॅम्पल त्या मुलाशी मॅच झाले नव्हते. त्यामुळे या बाबतीत देखील लोकांना असेच काही वाटत आहे.

    एक जागरुक पालक होण्याच्या नात्याने आपल्याला आपल्या मुलांसोबत याबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे. शारीरिक संबंध जोडण्याचे योग्य वय आणि प्रोटेक्शन वापरण्याबद्दल त्यांना माहिती असायला हवी. याबद्दल जर आपण त्यांच्यासोबत नाही बोलला तर ते वेगळ्या वळणाला जाऊ शकतात.