सर्व प्रकारचे फंगल इन्फेकशन होईल मुळापासून दूर!; करा हा सोपा घरगुती उपाय

हल्ली अगदी चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या कोणत्याही भागावर हा सं-सर्ग दिसून येत आहे. शरीराच्या कंबर किंवा जांघेसारख्या भागामध्ये अशा प्रकारचे चट्टे येऊन खाज आल्यास बऱ्याचदा डॉ-क्टरांना दाखवण्यासाठी लाज वाटत असल्याने...

    त्वचेच्या ज्या भागामध्ये ओलसरपणा किंवा तापमान वाढते तिथे या जि-वाणूंचा सं-सर्ग निर्माण होतो. नायटा किंवा गजकर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सं-सर्गामध्ये गोलाकृती चकत्यांपासून ते मोठय़ा आकाराचे लाल, काळसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसून येतात. या चट्टय़ाच्या आजूबाजूंना बारीक फोड येत असतात आणि त्यांना प्रचंड खाज येते.

    विशेषत: घाम किंवा ओलसरपणा असणारा मांडीचा आतला भाग, जांघेत, महिलांमध्ये छातीच्या खालच्या बाजूस असा सं-सर्ग आढळून येतो. परंतु हल्ली अगदी चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या कोणत्याही भागावर हा सं-सर्ग दिसून येत आहे. शरीराच्या कंबर किंवा जांघेसारख्या भागामध्ये अशा प्रकारचे चट्टे येऊन खाज आल्यास बऱ्याचदा डॉ-क्टरांना दाखवण्यासाठी लाज वाटत असल्याने घरातील व्यक्तीच्या किंवा मित्राच्या सल्ल्याने औ-षधे घेतली जातात.

    पण तरीही हा सं-सर्ग बरा होत नाही. यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगितले आहेत. अनेकजण या आ-जारामुळे त्र स्त असतात. साधारणतः हा त्रास उन्हाळ्यात जास्त घाम येण्याने होत असतो. खाज जांघांच्या बाजूला असल्यामुळे लवकर सुद्धा बरी होत नाही. हा उपाय केल्यावर तुम्हाला खाजेपासून मुक्तता मिळते. हे आयुर्वेदिक उपचार घरगुती असल्याने कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत.

    यासाठी सर्वप्रथम आवळा लागणार आहे. कारण आवळा खाल्ल्याने अनेक आ-जार चांगले होऊन जातात तसेच खाज दूर करण्यासाठी याचे बी जाळून त्याची बारीक पावडर करून घ्यावी त्यामध्ये नारळाचे तेल मिसळून खाज असणाऱ्या भागावर लावावी. याने तुमच्या त्या भागाला आराम मिळतो आणि दोन दिवसांमध्ये खाज नष्ट होऊन जाते. तसेच राईच्या तेलामध्ये चुना आणि पाणी मिसळून थोडे मिश्रण बनवून घ्यावे खाज दूर करण्यासाठी मदत होईल.

    आयुर्वेदातील महत्वाचा पदार्थ ओवा १०० ग्रॅम घेऊन पाण्यात उकळा आणि जेथे-जेथे खाज येते तेथे पाणी लावा, सोबतच पाण्यामध्ये ओव्याची पूड मिसळून खाज येणाऱ्या जागेवर लावा असे केल्याने लवकर आराम मिळेल. या सं-सर्गच्या जागी आंबट दही पण लावावे. यानें जांघांच्या मध्ये खाज येत असेल तर ती दूर होण्यास मदत होते. दहीमध्ये खाज दूर करण्याचे गुणधर्म उपलब्ध असतात.