हे चार दाणे खा चघळून; पंचाहत्तरीत मिळेल पंचविशीतला जोश!

आठवडाभर हा उपाय केल्यास तुम्हाला लक्षणीय फायदा जाणवेल. हा उपाय वीर्य वृद्धीसाठी सुद्धा खूपच महत्वाचा ठरतो. शुक्राणूची संख्या व त्यामुळे निघते.

    वाढत्या वयानुसार शरीरातले स्नायू कमजोर होतात आणि शक्ती क्षीण होत जाते; परंतु ऋषी मुनींनी शेकडो वर्षांपूर्वी यावर तोडगा काढला आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की, सत्तरी गाठलेल्या काही वृद्धांमध्ये अगदी तरुणांना लाजवेल असा जोश आणि स्फूर्ती असते. तर दुसरीकडे तरुण वयातच अनेकांना शरीरामध्ये खूप कमजोरी, थकवा, डोकेदुखीचा, रक्ताची कमी, हातापायांना मुंग्या व हात पाय सदैव दुखणे अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु एक सोपा आणि घरघुती उपाय सातत्याने केल्यास अगदी पंचाहत्तरीत्या वृद्धालासुद्धा पंचविशीतल्या तरुणासारखा जोश मिळू शकतो.

    तुमच्या घरातच असलेले हे चार दाणे एका ग्लासभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी खा आणि त्यानंतर एक ग्लास पाणी प्या.

    यामुळे तुमच्या शरीरामध्ये शक्ती संचारेल . हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारा पदार्थ घरांमध्ये सहज उपलब्ध होत असतो त्या पदार्थाचे नाव आहे, सुक्या मेवा मध्ये उपलब्ध असणारा चारोळी. हा पदार्थ अनेकदा आपण गोड पदार्थांमध्ये पाहतो परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या चारोळीचे अनेक महत्त्वाचे असे औषधी गुणधर्म सांगितले आहेत.

    चारोळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन असतात . यामध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब ,जीवनसत्त्व ब १२ सुद्धा उपलब्ध असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि पाच ते सहा चारोळी चे दाणे आपल्याला रात्री भिजवायला ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर ते दाणे आपल्याला चावून खायचे आहेत त्यानंतर भिजवलेले पाणी सुद्धा आपल्याला प्यायचे आहे.

    आठवडाभर हा उपाय केल्यास तुम्हाला लक्षणीय फायदा जाणवेल. हा उपाय वीर्य वृद्धीसाठी सुद्धा खूपच महत्वाचा ठरतो. शुक्राणूची संख्या व त्यामुळे निघते. जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या असेल तोंडामध्ये फोड येत असेल तर अशावेळी चारोळी हा उपाय गुणकारी ठरू शकतो.हे भिजवलेले  दाणे तुम्ही तोंडामध्ये ठेवून चघळू शकता. हे दाणे चघळ्यामुळे तोंड येण्याची समस्या लवकरच कमी होईल.