
ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील अध्ययन लेखन क्लेयर सेक्सटनने सांगितले की, हे माहीत नाहीय की कमी झोपेचा संबंध मेंदूच्या रचनेमध्ये बदल झाल्याने होतो.
वाढत्या वयानुसार जर आपण आपली झोप पूर्ण केली नाही तर सावधान व्हा… आपल्या मेंदूच्या कमी होणा-या व्हॉल्यूमचा संबंध आपल्या झोपेशी होऊ शकतो, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात पुढे आले आहे.
अभ्यासकांच्या मते कमी झोपेचा संबंध आपल्या डोक्याच्या विविध भागांसोबत जसा अग्रभाग (फ्रंटल), टेंपोरल सारख्या भागांच्या व्हॉल्यूममध्ये कमी-जास्त सोबत असतो.
६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांनी ही बाब अधिक जपावी. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील अध्ययन लेखन क्लेयर सेक्सटनने सांगितले की, हे माहीत नाहीय की कमी झोपेचा संबंध मेंदूच्या रचनेमध्ये बदल झाल्याने होतो. हा अभ्यास २०-८४ वयोगटातील १४७ लोकांवर केला गेला. संशोधकांनी कमी झोप आणि डोक्याचं व्हॉल्यूम या दोघांमधील संबंधाचा अभ्यास केला. सेक्सटनने सांगितले की, भविष्यात होणा-या संशोधनामध्ये अभ्यासाची गरज आहे की झोपेत सुधारणा झाली तर मेंदूच्या व्हॉल्यूममधील कमी होते. हा अभ्यास प्रबंध यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.