lemon water

अनेकजण कोरोनापासून बचावासाठी आयुर्वेदिक पद्धतींचाही अवलंब करत आहेत. अशातच लिंबू(Lemon)कोरोना व्हायरसपासून बचावासाठी(lemon water will stop corona) उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे.

  कोरोना विषाणूचा प्रसार(Corona Spread) खूप वेगाने होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या परिस्थितीमध्ये डॉक्टर ‘व्हीटॅमिन सी’ चा आहारातील समावेश वाढवण्याचा सल्ला देत आहेत. अनेकजण कोरोनापासून बचावासाठी आयुर्वेदिक पद्धतींचाही अवलंब करत आहेत. अशातच लिंबू(Lemon)कोरोना व्हायरसपासून बचावासाठी उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे.

  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते लिंबामध्ये असलेल्या पोषकतत्वांमुळे कोरोना विषाणू शरीरात वाढत नाही आणि आपल्या अवयवांवरही कोणताही वाईट परिणाम करु शकत नाही. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लिंबू पाण्याचा(Lime water) उपयोग करायला हवा.

  लिंबू – पाणी बनवण्याची पद्धत
  कोरोनापासून बचाव होण्यासाठी लिंबू-पाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवावं लागेल.  सर्वात आधी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळा. त्यानंतर त्यात १ चमचा साखर, २ चमचे काळं मीठ, २ चिमुटभर काळ्या मिरीची पावडर टाका.दिवसातून २ वेळा हे लिंबूपाणी प्या. आवडत असल्यास यात पुदीना किंवा तुळशीची पानेही टाकू शकता.

  लिंबाचे अन्य फायदे

  • लिंबू पाणी प्यायल्यामुळे ब्लड प्रेशर आणि डायबिटीस नियंत्रणात राहते. तणाव आणि डिप्रेशनही दूर होते. तुमचा मूड सुधारण्यासही मदत होते.
  • पोटाच्या समस्येवरही लिंबूपाणी उपयुक्त आहे. लिंबाच्या रसामध्ये आल्याचा रस आणि थोडी साखर टाकून हे चाटण घेतल्याने पोटदुखी कमी होते. भाज्या आणि डाळी यांच्यावर लिंबू पिळल्याने त्यांची चव आणि पोषकतत्व वाढण्यास मदत होते. पचन नीट होते.