मॅग्नेशियमची कमतरता आहे?; मग अशी करा पूर्ण करा

हाडे अशक्त होणे, भूक न लागणे, थकवा येणे, स्नायूंमध्ये वेदना व वजनावर दुष्परिणाम होतो. 20 ते 25 ग्रॅम मॅग्नेेशियम एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीरात असते. 420 ते 440 मिलीग्रॅम दररोज महिलांना याची गरज असते.  320 ते 360 मिलीग्रॅम मॅग्नेशियमची पुरुषांना रोज गरज असते.

    नेहमी लोक शरीरात एखादे पोषक तत्त्व कमी झाल्याबरोबरच सप्लिमेंट घेणे सुरू करून देतात. आजकाल मॅग्नेशियमसाठीही असाच ट्रेड पाहायला मिळत आहे. मॅग्नेशियमची कमतरता (Magnesium deficiency) पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट घ्यायला सांगण्यात येते ज्याने शरीरात मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण होऊन शरीरात स्फूर्ती येते.

    तसेच या सप्लिमेंटबद्दल विशेषज्ञांचे दुसरेच मत आहे. त्यांनी लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे की, याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. त्यांचे मानणे आहे की बाजारात मिळणारे हे सप्लिमेंट शरीरात अॅलर्जीसोबत किडनीलादेखील नुकसान करतात. ताण तणाव घेणे चुकीचे आहे.

    मानसिक तणावामुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता अधिक होऊ शकते. याच्या कमतरतेमुळे अस्वस्थता, उच्च रक्तदाब, मायग्रेन, अनिद्रा आणि मानसिक रोगांचे कारण होतात.

    या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे
    मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम सारखे सात खनिज तत्त्व निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. संतुलित जेवण केल्यामुळे कदाचित मॅग्नेशियमची कमी शरीरात होते. बदाम, काजू, फळ भाज्या, गहू, ब्राउन राइस, ओट्स, केळी, सोयाबीन, ब्रोकोली, योगर्ट, बटरमिल्क इतर दुग्ध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा.

    कमतरतेमुळे होतात परिणाम
    हाडे अशक्त होणे, भूक न लागणे, थकवा येणे, स्नायूंमध्ये वेदना व वजनावर दुष्परिणाम होतो. 20 ते 25 ग्रॅम मॅग्नेेशियम एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीरात असते. 420 ते 440 मिलीग्रॅम दररोज महिलांना याची गरज असते.  320 ते 360 मिलीग्रॅम मॅग्नेशियमची पुरुषांना रोज गरज असते. ऊन घेतल्यामुळे देखील कॅल्शियम-मॅग्नेशियम मिळू शकते. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही मल्टिव्हिटॅमिन-मिनरल्स घेऊ नये.