‘या’ एका गोष्टीच्या सेवनाने अनेकांना येतोय हार्ट अटॅक; तुम्हीही व्हा सावध!

असे सांगितले जाते की, हे अगदी नामांकित कंपन्यांचा खाद्यतेलाचा वापर आपल्या आहारामध्ये असल्यास,तरीसुद्धा आपल्याला हृदयविकार या गंभीर आजाराचं धोका निर्माण झाल्याचे दिसून आले.

    जागतिक स्थरावर भारत मोठ्या प्रमाणात हृदय विकाराच्या विकळ्यात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात तरुण पिढीचे प्रमाण सर्वात जास्त आहे.  हृदयविकारचे अनेक कारणं असले तरी, मात्र जे मुख्य आणि प्रबळ असं कारण पुढे येते ते म्हणजे,आपण रोज वापरत असलेले पॅकबंद किंवा डबाबंद खाद्यतेल होय.

    असे सांगितले जाते की, हे अगदी नामांकित कंपन्यांचा खाद्यतेलाचा वापर आपल्या आहारामध्ये असल्यास,तरीसुद्धा आपल्याला हृदयविकार या गंभीर आजाराचं धोका निर्माण झाल्याचे दिसून आले. आजच्या काळात, भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी तेलाची आयात केली जाते. याशिवाय यामध्ये प्रामुख्याने मलेशिया या देशातील पामोलिन या खाद्यतेलाची सर्वात जास्त प्रमाणात आयात केली जाते.

    हे भारतात पामतेल नावाने ओळखले जाणारे या खाद्यतेलाची किंमत भारतामध्ये फक्त 20 ते 22 रुपये प्रति लिटर असल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर, या पामतेलाचा उपयोग करण्यासाठी भारतामध्ये काही तेल कंपन्या हे पाम तेल लाखो लिटर, दर महिन्याला आयात करत असतात आणि आपल्या कंपनीच्या खाद्यतेलात हे पामतेल मोठ्या प्रमाणात मिक्स करतात.

    यामध्ये सूर्यफुलाच्या , रेणुकाच्या, कोकोनट ऑइलमध्ये अगदी मोहरीच्या आणि तिळाच्या खाद्यतेलाचे उत्पादन करण्यास मोठया कंपन्या याचा वापर करत आहेत. तसेच हे पामतेल इतर तेलामध्ये न समजण्यासारखे मिसळून, डबल रिफाइन करून हे विकलं जात आहे. या पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे, या जगातील कोणताही देश या पामतेलाचा खाण्यासाठी उपयोग करत नाही.

    कारण पामतेलाचे उपयोग प्रामुख्याने हा वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये केला जातो.असे सांगितले जाते की, हे तेल मलेशियामध्येही खाण्यास बंदी आहे किंवा वापरले जात नाही. या तेलाच्या पूर्वी भारतामध्ये मोहरीचे किंवा तिळाच्या तेलाचे किंवा खोबरेल तेलाचे उत्पादन चांगलं होत असल्याने याचा वापर आपल्या खाद्य पदार्थमध्ये होत असायचा तसेच हे तेल 100% नैसर्गिक असल्याने लोकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता चित्र बदलले आहे.