उपासाच्या दिवशी रताळं आवश्य खा; रताळाचे आरोग्यदायी फायदे

काही लोक असेही आहेत ज्यांना हे अजिबात आवडत नाही. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर आज आपण त्याच्या फायद्यांबद्दल जाणून जाणून घेणार आहेत. आज आपण याचे फायदे जाणून घेऊया..

  अनेक लोक असे आहेत जे रताळे आवडीने खातात. काहींना रताळे उकडून खायला खूप आवडते. परंतु काही लोक असेही आहेत ज्यांना हे अजिबात आवडत नाही. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर आज आपण त्याच्या फायद्यांबद्दल जाणून जाणून घेणार आहेत. आज आपण याचे फायदे जाणून घेऊया.

  1) बारीक, कृश असलेल्या व्यक्तीने रताळ्याचे सेवन केले तर फायदा मिळेल.
  2) उष्णतेमुळे शरीराचा दाह होत असेल तर रताळे उकडून खावे.
  3) लघवी करण्यास अडथळा येत असेल तर रताळ खावे. फायदा मिळेल.
  4) शरीरावर सुज येत असेल तर रताळ्याचे काप करून तुपावर परतून खावे.
  5) वारंवार भूक लागत असल्यास रताळ खाल्ले तर लवकर भूक लागत नाही.

  या तक्रारी असल्यास रताळे खाणे टाळावे
  1) पोटात वारंवार गॅस होणे
  2) मधुमेह असलेल्या व्यक्तीने रताळे खाऊ नये. कारण यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते.