या सोप्या उपायाने मूळव्याध होईल मुळापासून नष्ट; जाणून घ्या मूळव्याध कसा होतो

सकाळपर्यंत या बिया चंगल्या मुरतात. आता हे सकाळी उठल्यानंतर गाळनीच्या सहायाने गाळून घ्यायचे आहे. आणी याचे आपल्याला उपाशीपोटी सेवन करायचे आहे. आणी त्यावरती साधारणतः १ ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही.

  मूळव्याध हे अवघड जागेचं दुखं आहे. अनेक उपाय करूनही पाहिजे तसा लाभ मिळत नाही, परंतु एका घरगुती उपायाने यावर मात करू शकता. जाणून घेऊया हा उपाय.

  १ चमचा या बिया आम्ही सांगतो त्या पद्धतीने सेवन करा. पोट साफ होण्यासाठी आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार नाही. मूळव्याध कोणताही असो ऑपरेशन नक्कीच टळेल. ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही.

  मूळव्याध होण्याचे मुख्य कारण हे अपचन आणी पोट साफ न होणे हे आहे. जेव्हा पोट साफ होत नाही त्यावेळी व्यक्ती जोर लावतो. आणी जास्त कळून कुतून सौचासं करतो. यामुळे गुद्दद्वाराजवळील रक्त वाहिन्यांवर दाब पडतो. त्यावेळी तिथे कोंब येतात. तसेच कधी कधी सौचास कडक झाल्याने घर्षण जास्त होऊन आतड्यांना जखम होते. रक्त येते आणी ते नासूर बनते. अशाप्रकारे मूळव्याधाचे २ प्रकार पडतात. पहिला म्हणजे कोंब मूळव्याध. आणी दुसरा म्हणजे रक्ती मूळव्याध.

  अशा या उपायासाठी संध्याकाळी प्रथम एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे इसबगोल. हे तांदळाच्या भूश्यासारखे दिसते. याच्या बियांवर पांढरा थर असतो. हे आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. तुम्ही ऑनलाईन देखील मागऊ शकतात. असे हे इसबगोलाचे बी आपल्याला १ चमचा या उपायासाठी लागणार आहे.

  इसबगोल खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे हे आपल्याला असेच खाता येत नाही, ते आपल्याला नेहमीच पाण्याबरोबर खावे लागते. हे कोमट पाण्याबरोबर घेणे हे गरजेचे असते. आणी हे भिजवून वापरले तर याचा परिणाम खूप चंगला होतो. असे हे इसबगोलचे १ चमचा बी आपल्याला संध्याकाळी १ ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे.

  इसबगोलाच्या बियांमध्ये डायट्रीफायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. हे पोटातील आतड्या आतून स्वच्छ करते. त्याचप्रमाणे रक्तात साठलेली घाण देखील बाहेर काढते. को’लेस्टे’रॉल कमी करते. आणी आतड्यात जे एक्स्ट्रा पदार्थ चिटकून राहतात ते देखील काढून आतड्यांमधून खाली ढकलण्याचे काम करतात. हे सहज घडून येते कुठलाही त्रास होत नाही.

  पोट साफ होण्यासाठी याचा वापर फार जुण्याकाळापासून आयुर्वेदात केला जातो. आता मित्रांनो यामध्ये १ वेलची फोडून टाकायची आहे. वेलची देखील पोट साफ करते, अन्न पचवते आणी पित्त कमी करते. त्याचप्रमाणे श-रीरातील उष्णता कमी करून श-रीराला थंड ठेवण्याचे काम करते. यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी जी शेवटची वस्तू लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर.

  ही २ चमचे घ्यायची आहे. खडीसाखर ही थंड प्रमाणाची आणी झटपट ताकद देण्यासारखी असते. ज्यांना शुगर आहे त्यांनी खडीसाखर घेऊ नये. खडीसाखर वाटून याचे बारीक मिश्रण करायचे आहे. आणी २ चमचे आपल्याला या मिश्रनामध्ये आपल्याला टाकायचे आहे. आता हे मिश्रण रात्रभर असेच भिजत ठेवायचे आहे. जेणेकरून या इसबगोळाच्या ज्या बिया आहेत त्या या पाण्यामध्ये चांगल्या मूरतील.

  सकाळपर्यंत या बिया चंगल्या मुरतात. आता हे सकाळी उठल्यानंतर गाळनीच्या सहायाने गाळून घ्यायचे आहे. आणी याचे आपल्याला उपाशीपोटी सेवन करायचे आहे. आणी त्यावरती साधारणतः १ ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही. हा उपाय केल्याने तुमच्या पोटातील सर्व समस्या दूर होतील आणी मूळव्याध देखील कमी होईल. सलग ७ दिवस हा उपाय करायचा आहे. ७ दिवसात याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.