मुलींच्या बसण्याची सवय सांगते त्यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

ताठ बसणाऱ्या मुलींना स्वावलंबी राहायला आवडते.  अशा पुरुष लवकर आकर्षित होतात. 

    आपले हावभाव उठण्या-बसण्याची पद्धत यावरून आपले व्यक्तिमत्व ओळखल्या जाते. विशेषतः मुलींच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाबद्दल जाणून घेणे शक्य आहे.  जाणून घेऊया याबद्दल काही रंजक माहिती.

    १. दोन्ही गालांवर दोन्ही हात ठेवून :-  अशा पद्धतीने बसणाऱ्या मुली या फार विचारी असतात. त्यांना बोलण्यापेक्षा ऐकणे आवडते. या मुली भविष्याबद्दल खूप जागरूक असतात. निरीक्षणात अशा मुलींचा स्वभाव शांत असल्याचे समोर आले आहे.

    २. पायावर पाय ठेवून बसणे :- या मुली आयुष्यात सहसा गोंधळलेल्या असतात. या मुलींमध्ये आत्मविश्वासाची कमी असते त्यामुळे त्या इतरांना दबून राहतात. त्यांना कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करायला आवडते.

    ३ ताठ बसणाऱ्या :-  ताठ बसणाऱ्या मुलींमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. नवीन काहीतरी करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. ताठ बसणाऱ्या मुलींमध्ये व्यापस्थापन कौशल्य असते. त्या स्वभावाने कठोर असू शकतात, परंतु मनाने त्या चांगल्या असतात. ताठ बसणाऱ्या मुलींना स्वावलंबी राहायला आवडते.  अशा पुरुष लवकर आकर्षित होतात.