भारतीयांच्या आयडियल वजनात पडली इतक्या किलोंची भर, उंचीतही वाढ

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनकडून देशातील पुरूष (Male) आणि महिलांच्या (Female) वजनात किलोंची भर करण्यात आली आहे. पुरूषांच्या वजनात ५ किलोंची आणि महिलांच्या वजनात ५ किलोची भर करण्यात आली आहे. तब्बल १० वर्षानंतर रिसर्च केल्यानंतर भारतीयांच्या आयडियल वजनात (The ideal weight ) वाढ करण्यात आली आहे.

Body Mass Index: भारतीयांच्या आयडियल वजनात बदल (Body Mass Index)  करण्यात आले आहेत. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनकडून देशातील पुरूष (Male) आणि महिलांच्या (Female) वजनात किलोंची भर करण्यात आली आहे. पुरूषांच्या वजनात ५ किलोंची आणि महिलांच्या वजनात ५ किलोची भर करण्यात आली आहे. तब्बल १० वर्षानंतर रिसर्च केल्यानंतर भारतीयांच्या आयडियल वजनात (The ideal weight ) वाढ करण्यात आली आहे.

पुरूष आणि महिलांना एकदम फिट राहण्यासाठी ही उपाययोजना

दहा वर्षांच्या कालावधीत जगभरात विविध प्रकारचे बदल होत असतात. मानवाच्या शरीरापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक घटकांत बदल होत असतात. त्यामुळे तब्बल दहा वर्षानंतर पुरूष आणि महिला यांच्या वजनात त्याचबरोबर उंचीतही बदल करण्यात आले आहेत. नँशनल इस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने पुरूषांच्या वजनात ६० किलोचा बदल करून आता ६५ केले आहे. तर महिलांच्या वजनात ५० वरून ५५ किलो इतका करण्यात आला आहे. यामुळे पुरूष आणि महिलांना एकदम फिट राहण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

उंचीमध्ये काय आहेत बदल

भारतीय महिला आणि पुरूष दोघांमध्येही उंचीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. पहिल्या दशकात भारतीय पुरूषांची उंची ५ फूट ६ इंच होती. परंतु आता २०२० मध्ये पुरूषांच्या उंचीमध्ये ५ फूट ८ इंच एवढी करण्यात आली आहे. तर महिलांसाठी ५ फूट ३ इंच करण्यात आली आहे.

तक्ता खालीलप्रमाणे :