रोज आहारात भात खाणाऱ्यांच्या आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम; वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास!

तांदळामध्ये चरबी म्हणजे फॅट्सचे प्रमाण आणि नैसर्गिक स्वरुपातील साखर देखील कमी असते. तांदळाचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास शरीरात इ’न्सु’लि’न’चा स्रा’व संतुलित प्रमाणात राहण्यास मदत मिळते.

    पोळीपेक्षा भात खाणे बहुतांश भारतीयांना आवडते. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं तर काही जण राजमा-राइसचे चाहते असतात. कोकण तसंच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतींमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश केला जातो.

    काही लोकांचा तर भाताशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे, जवळपास अशक्यच. पण दररोज भात खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं का? प्रत्येक दिवशी भात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात आणि शरीराला कोणते लाभ मिळतात? हे जाणून घेणे देखील आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे.

    तांदळामध्ये चरबी म्हणजे फॅट्सचे प्रमाण आणि नैसर्गिक स्वरुपातील साखर देखील कमी असते. तांदळाचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास शरीरात इ’न्सु’लि’न’चा स्रा’व संतुलित प्रमाणात राहण्यास मदत मिळते. तांदळामध्ये फा’य’ब’रची मात्रा भरपूर असते. यातील पोषक घटकांमुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. खराब को’ले’स्ट्रॉ’ल नियंत्रणात राहतं.

    प्रत्येक दिवशी मर्यादित प्रमाणात तांदळाचे सेवन केल्यास शरीरातील खराब को’ले’स्ट्रॉ’ल’ची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यातील पोषक घटक शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करतात. पण भात खाल्ल्याने वजन कमी होतं की नाही, याबाबत प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. कारण ही बाब आपल्या चयापचयाच्या क्षमतेवर अवलंबून असते.