जमिनीखाली लागणारी ‘ही’ भाजी आहे असाध्य रोगांवर रामबाण उपाय

सुरण खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करेपर्यंत विविध आजारांवर व शारीरिक तक्रारींवर सुरण फायदेशीर ठरतो. त्यामुळे सुरण...

  अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक भाजी म्हणजे सुरण. बाजारात कोणत्याही ऋतूमध्ये सुरण सहज मिळतो. मात्र, अनेक जण ही भाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात. परंतु, सुरण खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करेपर्यंत विविध आजारांवर व शारीरिक तक्रारींवर सुरण फायदेशीर ठरतो. त्यामुळे सुरण खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.

   

   

  १. बद्धकोष्ठता दूर होते
  २. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
  ३. मधुमेह नियंत्रणात राहतो.
  ४. लाल रक्तपेशी वाढतात.
  ५. रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  ६. हृदयाचं आरोग्य चांगले राहते.
  ७. वजन कमी होते.
  ८. पोटाचे विकार दूर होतात.