मासिक पाळीदरम्यान त्रास होतो?; मग करा हे घरगुती उपाय

मासिक पाळी मध्ये अधिक रक्तस्त्राव जर होत असेल. तर या जांभळाची ताजी साल गरम पाण्यामध्ये उकळून घ्या. त्याचा घट्ट काडा करायचा. तर सकाळी उपाशीपोटी...

  मासिक पाळी संबंधात ज्या काही समस्या आहेत. त्यावर काही साधा, सोपे उपाय पाहणार आहोत. मासिकपाळी अनियमित येत असेल. पोटात दुखणे, कंबर दुखणे तसेच गर्भाशयाचे दोष जर या मासिक पाळीमध्ये होत असतील. मासिक पाळीमध्ये चिडचिड होत असेल. अशा अनेक समस्या आहेत.

  याच सगळ्यांवर अत्यंत साधे आणि सोपे, तीन, चार उपाय आपण पाहणार आहे. मंडळी अनेक स्त्रियांची मासिक पाळी अनियमित येत असते. वारंवार पोटात दुखणे, कंबर दुखणे, गर्भाशयाचे दोष अशा अनेक समस्या होतात. काही जणांना मासिक पाळी मध्येच चिडचिड देखील होत असते.

  अनियमित मासिक पाळी झालीच तर गर्भधारणा होण्यास अनेक अडचणी निर्माण होत असतात. ज्या मासिक पाळीच्या समस्या आहे. किंवा अधिक रक्तस्राव होणे, पांढरा पदार्थ जास्त जाणे तर त्याला आपण अंगावरून जाणे असे म्हणतो. सगळ्या समस्यांवर आपण साधे, सोपे उपाय पाहूया. बघा पहिला जो उपाय आहे.

  हे कांद्याचा रस नियमित पणे रोज दोन चमचे जर आपण घेतला. तर मासिक पाळी रेग्युलर होते व्यवस्थित होते मासिक पाळीमध्ये पोटात दुखणे, कंबर दुखणे, तसेच गर्भाशयाचेही दोष नैसर्गिक गुळ व ओव्याचा काडा जर रोज घेतला. तरी याने या गर्भाशयाचे दोष निघून जातात. नैसर्गिक गुळ म्हणजेच सेंद्रिय पद्धतीचा गुळ, ओवा घ्यायचा हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे. त्याचा काडा बनवायचा. याने हे सगळं पोटात दुखणे, कंबर दुखणे, गर्भाशयाचे दोष निघून जातात. तुम्हाला जर मासिक पाळी मध्ये भयंकर राग येत असेल. अशा गोष्टी होत असतील, तर पिकलेली केळी आहेत ती साजूक तूप लावून जर खाल्ली तर या गोष्टीमध्येही चांगला फरक पडतो.

  तीळ शिजवून त्यात सुंठ काळी मिरी पिंपळी चूर्ण एकत्र करून जर तुम्ही पिला तर विना अडथळ्याशिवाय वेदनारहित मासिक पाळी येत असते काही स्त्रियांना मासिक पाळी अनियमित तर काहींना दहा ते बारा दिवसांनी परत येते. तर त्यांनी तुळशीच्या मुळाचे चूर्ण करून, मसाला पानात जेष्ठमध घालून ते खावे.

  त्याने हा त्रास तुमचा दूर होतो. कोरफडीचा रस हळदीत खलवून घेतल्यास मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. अनियमित मासिक पाळीमुळे गर्भधारणेमध्ये जर या अडचणी आल्या असतील तर त्या देखील दूर होतात. कोरफड आपल्याला सहज मिळते. ते हळद आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते.

  मासिक पाळी मध्ये अधिक रक्तस्त्राव जर होत असेल. तर या जांभळाची ताजी साल गरम पाण्यामध्ये उकळून घ्या. त्याचा घट्ट काडा करायचा. तर सकाळी उपाशीपोटी सतत एकवीस दिवस घेतल्याने, तुमचा जो रक्तस्राव होतो मासिक पाळीमध्ये तो पुढच्या वेळेस बंद होऊन जाणार आहे. अशाप्रकारे मासिक पाळी संबंधितच्या या साध्या आणि सोप्या उपाय आपण करायचे आहे. तर हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.