नकळत करत असलेल्या ‘या’ चुकीमुळे तुम्हालासुद्धा येऊ शकतो हार्ट अटॅक!

अनियमित खानपान, व्यसनाधीनपणा आणि व्यायामाचा अभाव हे कारण आपल्याला वरवर माहिती आहे पण एक सर्वेक्षणात समोर आलेली माहिती मात्र धक्कादायक आहे.  आपण रोज वापरत...

  जागतिक स्तरावरील एका सर्वेनुसार भारतामध्ये आजच्या काळात हृदयविकाराची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे तरुण वयातच अनेक जण हृदयविकाराच्या उंबरठ्यावर आहेत.

  अनियमित खानपान, व्यसनाधीनपणा आणि व्यायामाचा अभाव हे कारण आपल्याला वरवर माहिती आहे पण एक सर्वेक्षणात समोर आलेली माहिती मात्र धक्कादायक आहे.  आपण रोज वापरत असलेले पॅकबंद किंवा डबाबंद खाद्यतेल हे वृदयविकारासाठी सर्वातजास्त जबाबदार आहे.

  असे सांगितले जाते की, हे अगदी नामांकित कंपन्यांचा खाद्यतेलाचा वापर आपल्या आहारामध्ये असला, तरीसुद्धा हृदयविकार या गंभीर आजाराचा धोका निर्माण झाल्याचे दिसून आले. आजच्या काळात, भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी तेलाची आयात केली जाते. याशिवाय यामध्ये प्रामुख्याने मलेशिया या देशातील पामोलिन या खाद्यतेलाची सर्वात जास्त प्रमाणात आयात केली जाते.

  हे भारतात पामतेल नावाने ओळखले जाणारे या खाद्यतेलाची किंमत भारतामध्ये फक्त 20 ते 22 रुपये प्रति लिटर असल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर, या पामतेलाचा उपयोग करण्यासाठी भारतामध्ये काही तेल कंपन्या हे पाम तेल लाखो-करोडो लिटर, दर महिन्याला आयात करत असतात आणि आपल्या कंपनीच्या खाद्यतेलात हे पामतेल मोठ्या प्रमाणात मिसळवितात  करतात.

  यामध्ये सूर्यफुलाच्या , रेणुकाच्या, कोकोनट ऑइलमध्ये अगदी मोहरीच्या आणि तिळाच्या खाद्यतेलाचे उत्पादन करण्यास मोठया कंपन्या याचा वापर करत आहेत. तसेच हे पामतेल इतर तेलामध्ये न समजण्यासारखे मिसळून, डबल रिफाइन करून हे विकलं जात आहे. या पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे, या जगातील कोणताही देश या पामतेलाचा खाण्यासाठी उपयोग करत नाही.

  कारण पामतेलाचे उपयोग प्रामुख्याने हा वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये केला जातो. असे सांगितले जाते की, हे तेल मलेशियामध्येही खाण्यास बंदी आहे किंवा वापरले जात नाही.