हॉलीवूड

Hollywood कोरोनानंतर हॉलिवूडचा नवा उच्चांक, सिनेमा ‘इटर्नल्स’ने कमवले १२०० कोटी तर जेम्स बॉण्डच्या ‘नो टाईम टू डाय’ ने ३७०० कोटींचा जमनला गल्ला
१४ ऑक्टोबरला रीलिज झालेल्या वेनम- लेट देअर बी कार्नेज या सिनेमालाही भारतासह जगभरात चांगले ओपनिंग मिळाले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३.७१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. दसऱ्याच्य् मुहुर्तावर रीलिज झालेल्या या सिनेमाने ४ दिवसांत १५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.