ऑस्करनंतर बाफ्टा पुरस्कार सोहळ्याच्या नव्या तारखेची घोषणा

लॉस एंजलिस - ब्रिटिश अॅकेडमी ऑफ फिल्म अॅन्ड टेलिविजन अवॉर्ड (बाफ्टा) ने २०२१ च्या चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या नव्या तारखेची घोषणा केली आहे. आता हा पुरस्कार सोहळा ११ एप्रिल रोजी होणार आहे.

लॉस एंजलिस – ब्रिटिश अॅकेडमी ऑफ फिल्म अॅन्ड  टेलिविजन अवॉर्ड (बाफ्टा) ने २०२१ च्या चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या नव्या तारखेची घोषणा केली आहे. आता हा पुरस्कार सोहळा ११ एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅन्ड सायन्सेसने ऑस्कर पुरस्काराचा कार्यक्रम २८ फेब्रुवारीऐवजी १५ एप्रिलला करणार असल्याचे सांगितल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे. खरेतर बाफ्टा २०२१ चा कार्यक्रम आधी १४ फेब्रुवारीला होणार होता. आता तो पुढे ढकलण्यात आला आहे.