चक्क भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले कपडे… ते ही रक्ताळलेले

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. फक्त भारतातच नव्हे तर संपुर्ण जगातला या कोरोनाचा फटका बसला होता. अनेक कार्यक्रम आणि थेटर शो देखील रद्द करावे लागले होते. कलाकारांना मोठमोठी कामे रद्द करावी लागली होती. देशातील थेटर पुन्हा चालू करावे यासाठी हाॅलिवूडच्या कोरिन मासेरियो या अभिनेत्रीने चक्क भर पुरस्कार सोहळ्यात पुर्ण कपडे काढून सरकारचा निषेध केला आहे.

    पॅरिस : नुकताच फ्रेंच ऑस्कर पुरस्कार सोहळा शुक्रवारी फ्रांसच्या पाॅरिसमध्ये पार पडला. या कार्यक्रमात जो प्रकार घडला त्याने सर्व धक्क्यात आहेत. या पुरस्कार सोहळ्यात कोरिन मासेरियो ही अभिनेत्री स्टेजवर पोहचली. तिनं गाढवासारखा पोषाख घातला होता. तिच्या कपड्यावर रक्त लागले होते. समोर बसलेल्या लोकांना काही समण्याआधी आधी तिनं अंगावरचे पुर्ण कपडे काढले आणि पुर्णपणे नग्न झाली. या माध्यामातून तिनं सरकारचा निषेध नोंदवला आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. फक्त भारतातच नव्हे तर संपुर्ण जगातला या कोरोनाचा फटका बसला होता. अनेक कार्यक्रम आणि थेटर शो देखील रद्द करावे लागले होते. कलाकारांना मोठमोठी कामे रद्द करावी लागली होती. देशातील थेटर पुन्हा चालू करावे यासाठी हाॅलिवूडच्या कोरिन मासेरियो या अभिनेत्रीने चक्क भर पुरस्कार सोहळ्यात पुर्ण कपडे काढून सरकारचा निषेध केला आहे.तिच्या पाठीवर ‘नो क्लचर, नो फ्युचर’ असा संदेश लिहला होता. तिला या कार्यक्रमात बेस्ट काॅस्ट्युम अवाॅर्ड देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. सरकारने कोरोनाच्या काळात संस्कृती आणि कलेशी संबंधीत लोकांना मदत करायला हवी. लोक संकंटात असून त्यांना मदत करणे गरजेचे आहे, असं मासेरियो त्यावेळी कार्यक्रम सोहळ्यात म्हणाली.