दैनिक राशीभविष्य १४ जून २०२१; ‘या’ राशीच्या लोकांचा कामासाठी प्रवास होऊ शकतो. विवाहसंबंधी चर्चा होऊ शकते. ; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य !

  मेष :

  कामासाठी प्रवास होऊ शकतो. विवाहसंबंधी चर्चा होऊ शकते. सकारात्मक व्यक्तीशी बातचीत होऊ शकते. तुमच्या कामाबाबत गंभीरपणे विचार करा. दुसऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नवीन लोकांच्या ओळखीने फायदा होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  वृषभ :

  चांगल्या लोकांशी ओळख होऊ शकते. या ओळखीमुळे तुमचे विचारही बदलू शकतात. तुमच्या भावना, टेन्शन शेअर कराल. दररोजची कामं पूर्ण होतील. जोडीदाराची साथ मिळेल. अचानक फायदा होईल. धनलाभाचा योग आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  मिथुन :

  आज व्यावहारिक राहाल. त्यामुळे फायदा होईल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. उत्साही राहाल. नवीन विचार मनात येतील. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला ठरु शकतो.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कर्क :

  उत्साही राहाल. नवीन लोकांशी जोडले जाल. नातेसंबंधांबाबत काही गोष्टी खास ठरतील. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  सिंह :

  व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. अर्धवट कामं पूर्ण करा. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  कन्या :

  तुमच्या मदतीने एखाद्याची समस्या सुटू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहिल. काही गोष्टींचा खोलवर विचार कराल. मित्रांच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्यता आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  तुळ :

  अचानक मित्रांची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. जोडीदाराकडून आर्थिक मदत होऊ शकते. कुटुंबात सुख-शांती राहील. कामाच्या ठिकाणी नवीन डील होऊ शकते. सामाजिक कामात सन्मान वाढेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  वृश्चिक :

  नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. यश मिळेल. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. इतरांना नाराज न करता काम करा. जोडीदारावर रागवू नका. खर्च होऊ शकतो.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  धनु :

  व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. अर्धवट कामं पूर्ण करा. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  मकर :

  कोणतंही कामं घाईत करु नका. पैशांबाबतीत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. पैशांसंबंधी सावध राहा. तब्येतीबाबत हलगर्जीपणा करु नका. पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कुंभ :

  कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. मेहनतीने धन वाढण्याची शक्यता आहे. राहिलेली कामं पूर्ण करा. दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे. पुढे जाण्यासाठी काही बदल करणं फायद्याचं ठरु शकतं.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मीन :

  व्यवसायात फायदा कमी होण्याची शक्यता आहे. बदलीची शक्यता आहे. कोणत्याही नव्या कामाची शक्यतो सुरुवात करु नका. प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9