दैनिक राशीभविष्य : २१ जून २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना मित्रांच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्यता आहे.; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल

    मेष :

    तुमचं मन प्रसन्न राहेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवास होईल. कामात चांगला फायदा होईल. तुमचं आरोग्य चांगल राहील.
    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

    वृषभ :

    आजचा दिवस भरपूर ऊर्जेने भरलेला आहे. कामातील मेहनत आज यश देईल. कोणत्याही लग्नाच्या कार्यात सहभागी व्हाल. मनात प्रसन्नता असेल. प्रेम संबंधात संवेदनशीलता जाणवेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

    मिथुन :

    आज व्यावहारिक राहाल. त्यामुळे फायदा होईल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. उत्साही राहाल. नवीन विचार मनात येतील. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला ठरु शकतो.
    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

    मिथुन :

    आजचा दिवस चांगला असेल. काम असेल अथवा कौटुंबिक सुख आजचा दिवस चांगला असेल. दिवसाची सुरूवात प्रसन्नतेने होईल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

    कर्क :

    तुमच्या मदतीने एखाद्याची समस्या सुटू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहिल. काही गोष्टींचा खोलवर विचार कराल. मित्रांच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्यता आहे.
    आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

    सिंह :

    उत्साही राहाल. नवीन लोकांशी जोडले जाल. नातेसंबंधांबाबत काही गोष्टी खास ठरतील. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा.
    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

    कन्या :

    व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. अर्धवट कामं पूर्ण करा. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात.
    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

    तुळ :

    नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. यश मिळेल. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. इतरांना नाराज न करता काम करा. जोडीदारावर रागवू नका. खर्च होऊ शकतो.
    आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

    वृश्चिक :

    अचानक मित्रांची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. जोडीदाराकडून आर्थिक मदत होऊ शकते. कुटुंबात सुख-शांती राहील. कामाच्या ठिकाणी नवीन डील होऊ शकते. सामाजिक कामात सन्मान वाढेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

    धनु :

    व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. अर्धवट कामं पूर्ण करा. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात.
    आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

    मकर :

    कोणतंही कामं घाईत करु नका. पैशांबाबतीत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. पैशांसंबंधी सावध राहा. तब्येतीबाबत हलगर्जीपणा करु नका. पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.
    आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

    कुंभ :

    कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. मेहनतीने धन वाढण्याची शक्यता आहे. राहिलेली कामं पूर्ण करा. दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे. पुढे जाण्यासाठी काही बदल करणं फायद्याचं ठरु शकतं.
    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

    मीन :

    व्यवसायात फायदा कमी होण्याची शक्यता आहे. बदलीची शक्यता आहे. कोणत्याही नव्या कामाची शक्यतो सुरुवात करु नका. प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.
    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8