दैनिक राशीभविष्य : २१ जून २०२१; ‘या’ राशीच्या लोकांचे व्यवसायातील महत्त्वाचे डील पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल

  मेष :

  आज आपल्या लोकांना प्रभावित करतात. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  वृषभ :

  आज आपण ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात हळू-हळू चांगली स्थिती निर्माण होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  मिथुन :

  व्यवसायात मोठी वृद्धी होईल. आज आपले अडकलेले पैसे आपल्याला मिळतील. कुटुंबियांना आज आपली गरज असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कर्क :

  गोष्टी आपल्या मतानुसार घडतील. व्यवसायात महत्त्वाचे डील पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  सिंह :

  आज आपल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील. आज अति आत्मविश्वासामुळे आपलं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सावध राहा सतर्क राहा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  कन्या :

  स्वत:ला आज खूप लकी समजा. सावधानी बाळगा. मन आणि डोकं शांत ठेवून परिस्थिती सांभाळा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  तुळ :

  नोकरी आणि कामाच्या ठिकाणी आज खूप चांगला दिवस असणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  वृश्चिक :

  आज आपली आर्थिक वृद्धी होणार आहे. व्यवसायात वृद्धी होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  धनु :

  आपल्याला नोकरीच्या संधी मिळेल. व्यवसायिक स्थिती आड डळमळीत होऊ शकते. नव्या लोकांसोबत भेटीगाठी झाल्यानं आपल्याला फायदा होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

  मकर :

  आपल्याला जे सांगायचं आहे ते दुसऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवण्यात यशस्वी ठराल. नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  कुंभ :

  आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. प्रॉपर्टी संबंधित व्यवहार आज होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर आज उत्तम योग आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  मीन :

  व्यवसाय धारकांसाठी आजचा दिवस फार वाईट असेल. स्वत:वर विश्वास ठेवा. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी मिळतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3