Rashi-Bhavishya-1200-1-764x430

मेष – आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. चांगली बातमी कानावर पडू शकते. चिंता मिटण्याचे संकेत आहेत.

वृषभ – जेव्हाचं काम तेव्हाचं करा म्हणजे तुमचा त्रास वाचेल. आर्थिक गुंतवणूक करा.

मिथुन : पैशांच्या बाबतीत समस्या उद्भवू शकतात. मित्र आणि नातेवाईकांची मदत मिळू शकते.

कर्क : प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि एकाग्र चित्ताने करा. चांगले फळ मिळेल.

सिंह : प्रवासाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीची भेट होऊ शकते.

तुळ : नव्या ओळखीतून फायदा होईल. नव्या संधींचे संकेत मिळतील.

वृश्चिक : नातेसंबंधांमधला गोडवा वाढेल. पती- पत्नीच्या नात्यात बदल होतील.

धनु :  प्रत्येक गोष्टीवर चिडू नका. नुकसान होऊ शकते.

मकर :आवडत्या छंदांसाठी वेळ काढणे शक्य होणार आहे. आत्मिक समाधान लाभेल.

कुंभ : अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. नव्या ठिकाणी नव्या लोकांशी ओळखी होतील.

मीन : आर्थिक बाबतीत सावध राहणे फायद्याचे ठरेल. मित्रांचा सहवास लाभेल.