१६ जुलै २०२१; ‘या’ राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे आणि वाहन चालवताना काळजी घ्यावी. ; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य!

  मेष (Aries) :

  दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. कामामध्ये चांगला आर्थिक लाभ होईल. तुम्ही पैसे वाचवू शकता. विद्यार्थी त्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  वृषभ (Taurus) :

  मेष राशीच्या लोकांना गुरुवारी नशिबाची साथ मिळेल. या काळात विवाहित जीवनाचा आनंद तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. कुटुंबासोबत आपुलकी तसंच चांगला वेळ घालवाल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6,

  मिथुन (Gemini) :

  दिवसाची चांगली सुरूवात होणार आहे. तुम्हाला पालकांचा स्नेह मिळेल आणि मुलांना आनंद मिळेल. हसत-खेळत दिवस निघून जाईल. केवळ तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वाहन चालवताना काळजी घ्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  कर्क (Cancer) :

  तुमचा दिवस खूप तणावपूर्ण होणार आहे. तुमच्या स्वभावात गांभीर्य आणि एकाग्रतेची झलक येईल. तुम्ही कुटुंबासमवेत काही क्षण आरामात घालवाल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

  सिंह (Leo) :

  विद्यार्थी त्यांची क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यश प्राप्त करतील. कुटूंबाशी सुसंवाद राहील. गुरुवार हा तुमच्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. तुमचा हट्टीपणा कुटुंबाला त्रास देईल. कोणा खास व्यक्तीशी तुमची भेट होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कन्या (Virgo) :

  कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत होईल. तुमचं काम चांगले राहील. पैसे असतील, परंतु अचानक खर्च होईल. कठोर परिश्रम, समर्पण यामुळे चांगलं यश मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  तूळ (Libra) :

  शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य असलेलं सहकार्य मिळेल. कामाच्या क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे असाल. नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  वृश्चिक (Scorpio) :

  दिवस चांगला सुरू होणार आहे. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला चांगली परिस्थिती असेल. घर-कुटूंब किंवा कोणत्याही नातेवाईकाच्या ठिकाणी मांगलिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  धनु (Sagittarius) :

  तुम्ही तुमच्या कामात उत्तम कामगिरी कराल म्हणजे तुम्हाला चांगला नफा मिळेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल. आपल्या जोडीदाराकडून आणि मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पैसा मिळण्याचा योग आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  मकर (Capricorn) :

  गुरुवारी कामकाजासाठी उत्तम दिवस असेल. मूड चांगला राहील, कुटुंबातील सदस्यांसमवेत चांगला वेळ जाईल. कदाचित त्यांच्याबरोबर प्रवास करू आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  कुंभ (Aquarius) :

  आपल्या हुशारीने तुम्ही कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचं सिनियर्स कौतुक करतील. आपला दिवस चांगला जाणार आहे. स्फुर्तीने तुम्ही आपले प्रत्येक कार्य अगदी सहजपणे पूर्ण कराल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  मीन (Pisces) :

  दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे, तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये तुम्हाला साथ मिळेल. तुमच्या मेहनतीच्या आणि अथक प्रयत्नांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. अपेक्षेप्रमाणे कुटुंबाचा आनंद मिळणार आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2