rashi bhavishya

मेष – धन लाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर मात कराल. ऑफिसमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरीमध्ये बढती होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थित मदत मिळण्याची शक्यता आहे. विवाहासाठी प्रस्ताव येतील.

वृषभ – तुमच्या कामाच्या पद्धतीचा परिणाम इतरांवर होवू शकतो. लोकांना तुम्ही दिलेले सल्ले पटू शकतात. सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल. महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील.

मिथुन – अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत सुरू असलेला तणाव मिटण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना सहकाऱ्यांची मदत घ्या.

कर्क – भविष्याकडे कस राहील. सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हाल. मित्रांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. तुम्ही ज्या गोष्टीला अडचण समजत आहात पुढे तिच गोष्टी आयुष्यात बदल घडवून आणेल.

सिंह – सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हाल. तुमच्या कठीण परिस्थितीत अनेक लोक तुमचा साथ देतील. काही मित्र गुपीतपणे तुमची मदत करतील. न्यायालयीन कामात यश मिळेल.

कन्या – आज दिवस चांगला जाईल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. दिवस प्रेमाचा आहे. कामं वेळेत पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींमुळे मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल.

तुळ – तुमच्या हिंमतीच्या जोरावर समस्या सोडवाल. त्यात यश मिळेल. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे, चांगल्या लोकांची मदत मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होतील. काही खास, महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. कामात मन लागेल. संयम ठेवा. सर्वकाही ठीक होईल.

वृश्चिक- तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या करियरवर असेल. तुम्ही थोडे मुडी आणि संवेदनशील व्हाल. दिवस सामान्य असेल. सुखद घटना घडतील. परिवारासोबत दिवस चांगला जाईल. तुम्हाला जी आज अडचण वाटेल ती तुमच्यासाठी सकारात्मक बनेल.

मकर- तुमची काम अडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरु झालं की तुमचे संकोच देखील दूर होतील. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल. सोबतच्या व्यक्तींची मदत मिळेल.

कुंभ- दिवस चांगला आहे. सर्व अडचणींवर मात कराल. उत्पन्न आणि खर्चाकडे विषेश लक्ष द्या. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील.

मीन- कोमकाजासोबतच नव्या जबाबदाऱ्या स्वीकाऱ्याव्या लागतील. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील.