राशी भविष्य दि. २२ फेब्रुवारी २०२१; या राशीच्या लोकांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे

  मेष – गेल्या अनेक दिवसांपासून जाणवत असलेला थकवा कमी होईल. आडचणींवर मात कराल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत अधिक वेळ व्यतित कराल. चांगल्या घटना घडतील. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील.

  वृषभ – दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांवर गर्व वाटेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.रखडलेली कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीनव चांगले असेल. विशेष म्हणजे सह कर्मचाऱ्यांच्या गोष्टींवर लक्ष द्या. आरोग्याची काऴजी घ्या.

  मिथुन – आरोग्याकडे लक्ष द्या. दिवसाला खास करण्यासाठी काही योजना आखाल. अनेक चांगल्या गोष्टी घडतील. कुटुंबाला वेळ द्या. जीवनसाथीकडून मदत मिळेल. चांगली बातमी कानावर येईल.

  कर्क – सामाजिक कार्क्रमात सक्रिय रहाल. कठीण परिस्थितीत कुटुंबाकडून आणि मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.

  सिंह – दिवस चांगला करण्यासाठी मानसिक तणावापासून दूर रहा. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी कानावर येईल ज्यामुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. वायफळ खर्च करू नका.

  कन्या – महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. ज्या तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.

  तूळ : नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. सकारात्मक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या.

  वृश्चिक : दिवस चांगला आहे स्वतःच्या भवनांवर संयंम ठेवा. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल.

  धनु : स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतील. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.विचार केलेली कामे पूर्ण करण्यात वे लागेल. पण यश अटळ आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

  मकर : आर्थिक परिस्थितीत बदल होवू शकतो. उत्पन्न वाढवण्यासाठी दिवस चांगले आहेत. नवीन भेटी होवू शकतात. त्यामुळे उत्साही रहाल.

  कुंभ : तुमचे विचार लोकांना प्रभावित करू शकतात. महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.

  मीन : अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय मिळवता येईल. ऑफिसमध्ये जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. दिवस चांगला आहे. मित्रांकडून मदत मिळेल. विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.