‘या’ राशीचे लोकं असतात सर्वाधिक कामुक; जाणून घ्या बाराही राशींच्या लोकांचे सेक्स लाईफ

मेष- मेष राशीतील लोक अतिशय गरम आणि सेक्सी असतात. या लोकांना बऱ्याच काळासाठी सेक्स करणे आवडत नाही. कमी वेळेत जास्त आनंद घेताना या लोकांनामध्ये एक वेगळीच आग असते. मेष राशीचे लोकं सेक्ससाठी लवकर उत्तेजित होतात आणि जर का यांचा पार्टनर मेष राशी वाला असेल तर त्यांची प्रेमाची भावना अनेक पटीने वाढते.

वृषभ- संभोग करताना वृषभ राशिच्या लोकांना सेक्सच्या चरम सीमेवर पोहोचायला भरपूर वेळ लागतो. जर तुम्ही या लोकांना अचानक सेक्ससाठी उत्तेजित करणार असाल तर तुमची इच्छा असली तरी त्यांना उत्तेजित करू शकणार नाही. या लोकांना संभोग करण्याआधी फोरप्‍ले व ओरल सेक्‍स करणे खूप पसंद करतात. चुंबन करण्यामध्ये ही लोक खूप एक्‍सपर्ट असतात. या लोकांना सेक्ससाठी तयार करणे खूप कठीण असते.

मिथुन- मिथुन राशी चे लोकं नेहमी सेक्‍सुअली एक्टिव असतात. या लोकांना संभोग करताना पार्टनर सोबत बोलायाला भरपूर आवडते. या राहीतील हे लोकं संभोग करण्यासाठी नेहमी तयार असतात. या लोकांना एकाहून अधिक लोकांसोबत संबंध ठेवण्यात जास्त मज़ा येते. चरमसीमेपर्यंत पोचण्यात हे  खूप एक्‍सपर्ट असतात तसेच ते आपल्या पार्टनरला संतुष्‍ट करण्यातही तरबेज असतात.

सिंह- सिंह राशीचे लोकं  जोपर्यंत त्यांचा पार्टनर पुढे येत नाही तो पर्यंत संभोग करण्यासाठी पुढे येत नाही. संभोग करताना ते खूप उत्साही असतात. खुपदा संभोग करताना ते एवढे उत्तेजित होऊन जातात की त्यांना कोणत्याही गोष्टींचा भान राहत नाही. सिंह राशीचे लोकं त्यांच्या  पार्टनरला आपल्यावर वर्चस्व करून देत नाही.

कन्या- या राशीतील लोकांना सेक्सची भूख भरपूर असते, त्यामुळे फोरप्ले आणि ओरल सेक्समध्ये जास्त वेळ घालवत नाहीत. ही लोक खूप मुडी असतात. जर त्यांचा मूड नसेल तर त्यांच्या पार्टनर ने संभोग करण्यासाठी कितीही प्रयत्न केल्यास तयार होत नाहीत. ते केवळ विश्वसनीय व्यक्तीसोबतच लैंगिक संबंध ठेवतात.

तूळ- तूळ राशीचे लोकं आपल्या पार्टनरला नेहमी संतुष्ट करतात. या राशीतील लोकं पार्टनरच्या इच्छेनुसार संभोग कण्यासाठी पुढे येतात. या राशीतील लोकं लगेच आकर्षित होतात त्यामुळे संभोग करताना चरमसिमे पर्यंत पोचायला त्यांना जास्त वेळ लगत नाही. संभोग करताना या राशीतील लोकांना बोलायला जास्त आवडत नाही.

वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये संभोग करण्यासाठी भरपूर भूख असते, पण ते त्यांच्या मूड वर अवलंबून असते. या राशीतील लोक भरपूर भावुक असतात आणि सेक्ससाठी लेगच तयार होतात.  वृश्चिक राशी असणाऱ्या लोकांचे चांगले संबंध वृश्चिक राशी असणाऱ्या  पार्टनर सोबत अधिक चांगले बनते, कारण त्यांना एकमेकांची गरज माहिती असते.

धनु- धनु राशीचे लोकं भरपूर उत्साहवर्धक असतात. या राशीतील लोक सेक्स लाइफ खूप उघडपणे जगणारे असतात आणि लगेच सेक्ससाठी तयार सुद्धा होतात. या लोकांना चुंबन आणि फोरप्‍ले जास्त आवडत नाही. थेट संभोग करण्यामध्ये या लोकांना जास्त आनंद भेटतो. या लोकांमध्ये उत्तेजित करण्यासाठी लागणाऱ्या फीलिंग्‍स भरपूर असतात व हे लोक लगेचच सेक्सचा आनंद लुटायला सुरवात करतात.

मकर- मकर राशीचे  लोकं सेक्‍स लाइफमध्ये खूप सावधगिरी बाळगून चालत असतात. ये विश्वासू लोकांसोबतच सेक्स करायला तयार होतात. “प्रामाणिक लैंगिक जीवन हे त्याचे मंत्र आहे”. एका पेक्षा अधिक लोकांसोबत हे लोकं सेक्स करणे टाळतात. ओरल सेक्स या लोकांना भरपूर आवडते.

कुंभ- कुंभ राशी असणारे लोक सेक्स लाइफ मध्ये नवीन नवीन प्रयोग करणे पसंद करतात. खुपदा संभोग करताना हे लोक एवढे उत्तेजित होतात की हे लोक कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नाहीत. या लोकांना संभोग करताना जास्त बोलायला आवडत नाही. कुंभ राशी असलेले लोक पार्टनरच्या संतुष्टीपेक्षा स्वताच्या संतुष्टीकडे जास्त लक्ष देतात.

मीन- या राशीतील लोक संभोग करण्यासाठी नेहमी तयार असतात. मीन राशी असणारे लोक आपल्या पार्टनर ची भावना समजून घेण्यात खूप हुशार असतात. त्यामुळे त्यांना आपल्या पार्टनरला संतुष्ट करायला चांगल येते. या लोकांना वेग-वेगळ्या मार्गाने सेक्स करायला आवडते. मीन राशी असलेले लोक जास्त सेक्सचा आनंद मीन राशी असणारया पार्टनर सोबत चांगल्या प्रकारे घेतात.