सर्वात धोकादायक असतात ‘या’ ५ राशींच्या व्यक्ती; कारण कळल्यावर तुम्हीही राहाल १० हात लांब!

तिषशास्त्रानुसार काही राशीं अशा आहेत ज्याना राग आल्यावर त्या सर्व सीमा लांघू शकतात.चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींचे व्यक्ती असतात सर्वात धोकादायक

  प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो. जोतिष्यशास्त्रानुसार राशींचा व्यक्तिमत्वावर प्रभाव असतो. कित्येक लोक असे आहेत ज्यांना राग खूपच येतो परंतु ते आपल्या रागावर सय्यम ठेवतात. याशिवाय काही असेही आहेत की जे आपल्या रागावर नियंत्रण ठेवत नाही व चुकीचं पाऊल उचलतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीं अशा आहेत ज्याना राग आल्यावर त्या सर्व सीमा लांघू शकतात.चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींचे व्यक्ती असतात सर्वात धोकादायक.

  १)कुंभ – खरंतर या राशींचे व्यक्ती शांत स्वभावाचे दिसतात.  या राशींच्या व्यक्तींमध्ये आपल्या भावना लपवण्याची खास कला असते. या राशींच्या व्यक्तींना पाहून कोणी सांगू शकत नाही की या राशीच्या व्यक्तींचा मनात काय चाललेले आहे? यामुळे या राशींच्या व्यक्तींना सर्वात धोकादायक मानले गेले आहे. या राशींचे व्यक्ती स्वतःला दुसऱ्या समोर उत्तम प्रकारे प्रस्तुत करतात.

  २)वृश्चिक- वृश्चिक राशींच्या व्यक्तींना ही सर्वात धोकादायक व्यक्तींचा श्रेणीत मानले जाते. या राशींच्या जातकांची सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे यांना कधीही विसर पडत नाही. हे व्यक्ती ज्यांनी धोका दिला असेल, वाईट कृत्य केल असेल किंवा दगा दिला असेल यांना कधीही विसरत नाही.यामुळे या राशींच्या व्यक्तीन पासून सावध राहिले पाहिजे.

  ३)तूळ – तुळ राशीच्या व्यक्तींना उत्तम स्वभावाचे मानले जाते. परंतु अनेकदा भावनेच्या भरात ते आपली मर्यादा विसरतात. या राशींच्या व्यक्तींचे हीच सवय त्यांना सर्वात जास्त धोकादायक ठरवते.

  ४)मिन- या राशींच्या व्यक्तींना अभिजात प्रेमी मानले जाते व खुल्या मनाने व्यक्तींवर प्रेम करतात. प्रेमाचा बाबतीत हे या राशीच्या व्यक्ती सर्वोत्तम असतात. या राशीच्या जातकांना माहिती पडले की  ज्यांच्यावर हे प्रेम करतात किंवा विश्वास ठेवतात ते यांना धोका देत आहेत तेव्हा यांचे रागावर नियंत्रण नसते.  आपल्या आसपासचा व्यक्तींवर आपला राग व्यक्त करतात.

  ५)मिथुन- मिथुन राशीच्या व्यक्ती व्यवहाराने सर्वोत्तम असतात. परंतु असे मानले जाते की यांच्या पेक्षा खोटे कोणी नसतो. गोष्टी लपवण्यात हे माजलेले  असतात. या राशीच्या जातकांचे चेहरा पाहून कोणी सांगू शकत नाही यांच्या मनात काय सुरू आहे. हे पुढची चाल काय खेळणार आहेत ते कोणी समजु शकत नाही.