साप्ताहिक राशिभविष्य दि. २१ मार्च ते २७ मार्च २०२१; जाणून घ्या हा सप्ताह तुमच्या राशीसाठी कसा जाणार ?

  मेष- आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. आज आपल्या हातात पैसा टिकणार नाही. आज आपल्याला मानसिक शांततेची आवश्यकता आहे.

  वृषभ – सूर्य देवतेची उपसना करणं आज आपल्यासाठी भाग्याचं असणार आहे. गोष्टींना सुधारण्यासाठी आपल्याजवळ आज वेळ असणार आहे. आज आपल्याला तणाव येऊ शकतो.

  मिथुन – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजच्या दिवसात प्रत्येक गोष्टी सल्ला घेतला तर अधिक उत्तम. दूरदृष्टी ठेवा, मोहात अडकलात तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं.

  कर्क – खेळामध्ये आज आपलं मन रमेल. प्रिय व्यक्तीसोबत आजचा आपला दिवस छान जाईल.

  सिंह- आर्थिक नियोजन करा. आपल्या प्रत्येक योजना आणि नियोजन यशस्वी होईल अशा दिशेनं प्रयत्न करत राहा. फळ नक्की मिळेल. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते.

  कन्या- योग आणि ध्यानधारणेतून आपला दिवस उत्तम जाईल. आजचा आपला दिवस फायदेशीर असणार आहे. आज आपल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात.

  तूळ – तणावामुळे आपल्याला आजारपण येईल. आजचा दिवस मित्र-कुटुंबियांसोबत घालवा.

  वृश्चिक – आज आपण आराम करणं खूप गरजेचं आहे. आज आपले पैसे खूप जास्त खर्च होऊ शकतात.

  धनु- घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आज विनाकारण आपण पैसे खर्च करणार आहात. अचानक आपल्याला पैशांची चणचण जाणवेल.

  मकर – आज आपल्याला थकवा जाणवेल. आज आपल्या वागण्यामुऴे प्रिय व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्य दुखावले जाऊ शकतात.

  कुंभ – आज आपल्या प्रिय व्यक्तीचा वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रत्येक निर्णय खूप जास्त विचारपूर्वक घ्यायला हवा.

  मीन- आज प्रिय व्यक्ती आपल्यावर नाराज होऊ शकते. आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. आज आपली तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.