बाप्पांच्या आगमनाने उजळणार ‘या’ पाच राशींचे भाग्य; आयुष्यात येणार राजासारखे दिवस

आपला हा दिवसच काय तर हा संपूर्ण महिनाच श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. तसेच लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहील.

  जोतिषास्त्राच्याद्वारे  भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची कल्पना आपल्याला मिळते. कारण कुंडलीच आपल्या भविष्यातील तसेच रोजच्या जीवनातील घटनांची कल्पना देते. ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्राच्या हालचालीच्या आधारावर कुंडली तयार केली जाते. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीमुळे प्राप्त होणारे शुभ आणि अशुभ परिणाम हे आपल्याला आपल्या कुडंलीमध्ये मिळत असतात, आणि त्याचं आधारे आपण राशिभविष्य जाणून घेणार आहोत.

  मेष:- आपला हा दिवसच काय तर हा संपूर्ण महिनाच श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. तसेच लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहील. परिवार आणि दाम्पत्य जीवन यात सुख संतोष अनुभवाल. व्यापार तसेच नोकरीमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असेल, विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. आपले आयुष्य एका नव्या उंचीवर आणि विकासाच्या दिशेने अग्रक्रमण करेल. वैवाहिक जीवन आणि आरोग्य देखील चांगले असेल.

  वृषभ:- आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय आनंददायी असेल, येणाऱ्या दिवसात सामाजिक कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हाल. तसेच श्रींच्या  आशीर्वादाने शुभ व्यवहार आणि किर्तीत वाढ होईल. घरातील वरिष्ठ सदस्यांच्या सोबतीने भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. राशीचा स्वामी शुक्र ग्रह हा तुमच्या मान-सन्मान व प्रतिष्ठेत वाढ करण्यास कारणीभूत ठरेल. सत्ताधारी महान व्यक्तींच्या कृपेने तुम्हाला धनलाभ होईल. आलेल्या संधीचा योग्य लाभ मिळवण्यासाठी सावध राहा.

  मिथुन:- आजचा दिवस आपल्यासाठी समाधानी असणार आहे, आज अपत्याकडून समाधान प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण प्राप्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरेल. जी वनसाथी व संतती यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या असे श्रीगणेशजी सांगतात. चर्चा किंवा वादविवाद यात मानहनी होणार नाही याची काळजी घ्या. तसेच आपण व्यवसायामध्ये सतर्कता बाळगा. धैर्याने काम करा. तुमचा समजूतदारपणा आणि प्रयत्न यामुळे तुम्हाला यशप्राप्ती नक्की मिळेल.

  वृश्चिक:- अकस्मात मोठ्या प्रमाणात झालेल्या धनप्राप्तीमुळे तुमच्या कोषात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी असणारा ताण तुमच्या स्वास्थ्यासाठी हा निकारक ठरेल. एकावेळी एकच काम हाती घेतल्यास तुम्हाला लाभ मिळू शकतो.  नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. प्रेम प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकते.

  मकर:- मकर राशीचे लोक आज एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होतील. पैसे कमवण्याच्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळू शकते. जर आज एखादा मित्र तुमची स्तुती करत असेल तर सावध राहा. यामागे काही कट असू शकतो. आज आरोग्य ठीक राहील. तसेच व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. व सुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. बढतीचे योग आहेत. पित्याकडून लाभ होईल. संततीच्या शिक्षणा संबंधी समाधान मिळेल.