rashi bhavishya

मेष-  जास्तीच्या कामांमध्ये इतरांकडून मदत मिळेल. जून्या कामातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. स्वत:च्या आत्मविश्वासावर आणि शांत मनाने काम करा. रोजचे कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. स्वत:च्या जबाबदाऱ्यांवर विशेष लक्ष द्या.

वृषभ- तुम्ही तुमच्या माध्यमातून कोण्या खास व्यक्तीला प्रभावीत करू शकता. विश्वासू  मित्रांच्या मदतीने कामे करा. अचानक झालेली मुलाखत प्रेम संबंध वाढवू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. कामकाजात व्यक्ती तुमच्या मतास सहमती दर्शवतील. ऑफिस आणि व्यवसायात यश प्राप्त होईल.

मिथुन- ऑफिसच्या कामांशिवाय इतर कामे करण्यास यशस्वी ठराल. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. मोठा फायदा सुद्धा होण्याची शक्यता. व्यवसायासाठी काळ चांगला आहे. कोणत्या महत्वपूर्ण निर्णयाची वाट पाहात असाल, तर थोडे धैर्य ठेवा. सर्व काही ठिक होईल.

कर्क- पैश्यांशी निगडीत नवीन संधी मिळण्याची शक्यता अहे. नव्या व्यवसायात मन रमेल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. कागदोपत्री कामं पूर्णत्वास न्या. प्रवासयोग आहेत. आरोग्याची काळजी घ्या. नवीन गोष्टी चांगल्या रितीने समजण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल. लोक तुमचे काम पाहुण प्रभावीत होतील.

सिंह- स्वत:च्या क्षेत्रात पुढे मार्गक्रमण कराल. आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आहे. कामात कितीही व्यस्त असलात तरी कुटुंबाला वेळ द्याल. काही महत्वपूर्ण कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्यासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या-  कार्यक्षेत्रात सक्रिय राहाल. अनेक समस्यांचे निराकरण होईल. विश्वासू व्यक्तीसह खाजगी बतचीत होण्याची शक्यता आहे. वृद्ध व्यक्तींची मदत कराल. कामे वेळेत पूर्ण होतील. दिवस चांगला आहे. पैश्यासंबंधीत असलेल्या अडचणी दूर होतील. अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेण्याची गरज आहे.

तुळ- प्रचंड उत्साही असाल. नवीन अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षेत्रातील नवीन व्यक्तींसह ओळखी होतील. ओळखी भविष्यात महत्वाच्या ठरतील. व्यावसात नवीन करार होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आखण्यात आलेले कामाचे बेत पूर्णत्वास नेवू शकता.

वृश्चिक- नवीन गोष्टी चांगल्या रितीने समजण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या कडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असेल. सर्व कामांची जबाबदारी स्वत: घ्याल. लोक तुमचे काम पाहुण प्रभावीत होतील. पैश्यांशी निगडीत नवीन संधी मिळण्याची शक्यता अहे.

धनू – अनोळख्या व्यक्तींसह ओळख्या वाढवण्याची शक्यता आहे. तुमचे प्रस्ताव अनेकांकडून मान्य होतील. तुम्ही तुमच्या कामाकडे विशेष लभ केंद्रित कराल. कामकाज आणि करियर बद्दल अनेक नवीन गोष्टी माहिती पडू शकतील. जवळच्या व्यक्तींसह असणारे नाते आणखी दृढ होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील.

मकर- आज तुम्ही स्वत: केलेल्या योजनेवर विश्वास ठेवाल. पैश्याच्या बाबतीत  ऑफर मिळण्याची शक्यता आहे. ऑफिस आणि व्यवसायाच्या कामासाठी अनुभवी व्यक्तीमकडून सल्ला घ्या. करियर आणि नविन करार करण्यासाठी दिवस शुभ आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.  .

कुंभ- आजचा तुमचा दिवस चांगला आहे. पैश्याच्या निगडीत कामांवर विशेष लक्ष द्या. सर्व प्रकारच्या अव्हानांसाठी तयार राहा. नवीन गोष्टी जाणुन घेण्याठी उत्सुक असाल. जुन्या नुकसानाची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. भावंडांकडून किंवा मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.

मीन- नवीन अनुभव मिळू शकतात. आलेल्या समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमचे ठाम मत मांडू शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्यांचे बोलणे देखील ऐकूण घ्याल. आज तुम्ही जवळच्या व्यक्तींकडून आणि स्वत:च्या कामकाजातून काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबिक संबंध घट्ट होतील.