देश

Nitin Gadkariभारतात पेट्रोल कार इतक्याच स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार, नितीन गडकरींचा प्लान काय आहे? : जाणून घ्या सविस्तर
सरकार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी उपाययोजनांवर काम करत असून, येत्या दोन वर्षांत भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या पातळीपर्यंत घसरेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले.