monkey

देशात बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी त्या प्रश्नाचे उत्तर ठरू शकते. कारण युवकांसाठी एका नव्या रोजगार संधीची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे. सरकारला राज्यात चार बंदर वाडे तयार करायचे आहे .

देहरादून. देशात बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी त्या प्रश्नाचे उत्तर ठरू शकते. कारण युवकांसाठी एका नव्या रोजगार संधीची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे. सरकारला राज्यात चार बंदर वाडे तयार करायचे आहे .

या बंदरवाड्यात ३ हजार बंदरांना ठेवले जाणार आहे. बंदरांना पकडण्याकरिता १ हजार युवकांना नियुक्त केले जाणार आहे (1,000 youths will get monkey catching jobs). या माध्यमातून युवकांना रोजगार मिळणार असल्याचे सरकारचे मत आहे. रोजगार कुठलाही असो तो रोजगाराच असतो, जणू असेच सरकारला सांगायचे आहे.

याशिवाय मुख्यमंत्र्यांद्वारे जयहरीखाल ब्लॉक येथील डिग्री कॉलेज येथे ६४८६.५९ लाख लागतने तयार बहुचर्चित भैरवगडी पंम्पिंग योजनेचे लोकार्पण केले. मुख्यमंत्र्यांनी जेहरिखाल येथे मिनी स्टेडियमची घोषणा केली. त्याचबरोबर प्रधानमंत्री जल जीवन मिशन अंतर्गत मार्च महिन्यापर्यंत १० लाख घरांना पाण्याचे कनेक्शन देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे.