पाकिस्तान आणि चीन एखाद्या मोहिमेचा भाग असल्याप्रमाणे सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न : राजनाथ सिंह

प्रथम पाकिस्तान (Pakistan) आणि आता चीन (China) एखाद्या मोहिमेचा भाग असल्याप्रमाणे सीमेवर तणाव निर्माण ( Pakistan and China are part of a campaign)  करीत आहे. या दोन्ही देशांशी आपली सात हजार किलोमीटरची सीमा आहे. तेथील तणाव कायम आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

पूर्व लडाख (Ladakh) सीमेवर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यावर भाष्य करताना राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चीन सीमावाद निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आणले. ४४ पुलांचे उद्घाटन केल्यानंतर आभासी माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. उत्तर आणि पूर्व सीमांवरील परिस्थिती सर्वाना ज्ञात आहे.

प्रथम पाकिस्तान आणि आता चीन एखाद्या मोहिमेचा भाग असल्याप्रमाणे सीमेवर तणाव निर्माण ( Pakistan and China are part of a campaign)  करीत आहे. या दोन्ही देशांशी आपली सात हजार किलोमीटरची सीमा आहे. तेथील तणाव कायम आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

पाकिस्तानपाठोपाठ आता चीनही एखाद्या मोहिमेचा भाग असल्याप्रमाणे सीमावाद निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले.