१८० आता नवा लूक लाँच; मार्केटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणार 

बजाजची पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) ही बाईक अनेकांच्या पसंतीला पडत आहे. तरुणांमध्ये या बाईकची खूप क्रेझ आहे. म्हणूनच कंपनीने पुन्हा नवीन लूकची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या लूकची पल्सल लवकरच बाजारात येऊ शकते, असा विश्वास आहे. बजाज पल्सरच्या नवीन मॉडेलच्या आऊटलूकवर अधिक भर देत काम करण्यात येत आहे.

    दिल्ली (Delhi).  बजाजची पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) ही बाईक अनेकांच्या पसंतीला पडत आहे. तरुणांमध्ये या बाईकची खूप क्रेझ आहे. म्हणूनच कंपनीने पुन्हा नवीन लूकची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या लूकची पल्सल लवकरच बाजारात येऊ शकते, असा विश्वास आहे. बजाज पल्सरच्या नवीन मॉडेलच्या आऊटलूकवर अधिक भर देत काम करण्यात येत आहे; परंतु इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. कंपनीला विश्वास आहे की जुन्या मॉडेलप्रमाणेच हे नवीन मॉडेलही मार्केटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल.

    बजाजची पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) ही बाईक अनेकांच्या पसंतीला पडत आहे. तरुणांमध्ये या बाईकची खूप क्रेझ आहे. म्हणूनच कंपनीने पुन्हा नवीन लूकची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या लूकची पल्सल लवकरच बाजारात येऊ शकते, असा विश्वास आहे. बजाज पल्सरच्या नवीन मॉडेलच्या आऊटलूकवर अधिक भर देत काम करण्यात येत आहे. परंतु इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. कंपनीला विश्वास आहे की जुन्या मॉडेलप्रमाणेच हे नवीन मॉडेलही मार्केटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल.