नक्षली-जवानांमध्ये चकमक; सुरक्षा दलाच्या जवानांची कोणत्याही प्रकारची हानी नाही

याच्या प्रतिक्रियेत कोबराच्या जवानांनी मोर्चा सांभाळला. जिल्ह्याच्या भेज्जी भागात फायरिंगनंतर त्या भागाला घेरण्यात आले. दोन्हीकडून गोळ्या चालल्या. यात सुरक्षा दलाच्या जवानांची कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, रायपूर.

    छत्तीसगडच्या सुकमामध्ये बुधवारी सुरक्षा दलाचे जवान व नक्षल्यांमध्ये चकमक झाली. डीआरजी, कोबराचे जवान नक्षलविरोधी ऑपरेशनवर होते. यादरम्यान नक्षल्यांच्या समोर जवानांवर गोळीबार सुरू केला. याच्या प्रतिक्रियेत कोबराच्या जवानांनी मोर्चा सांभाळला. जिल्ह्याच्या भेज्जी भागात फायरिंगनंतर त्या भागाला घेरण्यात आले. दोन्हीकडून गोळ्या चालल्या. यात सुरक्षा दलाच्या जवानांची कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.