देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले…

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजन अखेर आज झाले. या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण देशातील नागरिक उत्सुक होते.

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजन अखेर आज झाले.  या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण देशातील नागरिक उत्सुक होते. हा आनंद सामान्यांपासून ते राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला आहे. 

त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हणाले आहे की, ‘  जागो तो एक बार हिन्दू जागो तो… यह वही समूहगान था जो हम अयोध्या में आन्दोलन के समय गाया करते थे। आज उन्ही यादों को उजागर किया ।  ।। जय श्रीराम ।। #पधारो_राम_अयोध्या_धाम’  असे ट्विट त्यांनी केले. म्हणजेच राम मंदिर भूमिपूजन झाल्याने त्यांनी जेव्हा आयोध्या मध्ये आंदोलन झाले होते त्या वेळेस जे समूहगीत गायले गेले होते त्याच्या आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या असे ट्विट त्यांनी केले.