मोदींच्या मंत्रिमंडळात ‘या’ १३ मंत्र्यांना मिळाला नारळ ; वाचा मंत्र्यांची यादी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. अनेक जुने चेहरे मंत्रिमंडळातून बाहेर पडले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलला आहे.

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्य काळात काल बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र यावेळी मोदींनी १३ मंत्र्यांना नारळ दिला आहे.

  केंद्रीय मंत्रिमंडळात नारळ मिळालेले मंत्र

  बाबूल सुप्रियो

  देबश्री चौधरी

  संजय धोत्रे

  डॉ. हर्षवर्धन

  संतोष कुमार गंगवार

  रमेश पोखरीयाल निशंक

  डी. व्ही. सदानंद गौडा

  प्रकाश जावडेकर

  महेंद्रनाथ पांडे

  थावरचंद गेहलोत

  प्रताप चंद्र सारंगी

  रतन लाल कटारिया

  रवीशंकर प्रसाद

  -केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातल्या ८ मंत्र्यांची नावं

  नितीन गडकरी

  पियुष गोयल

  रावसाहेब दानवे

  रामदास आठवले

  नारायण राणे

  कपिल पाटील

  भागवत कराड

  डॉ.भारती पवार