corona

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६९ लाख ७९ हजार ४२४ वर पोहोचली आहे. तर ८ लाख ८३ हजार १८५ रूग्णांवर उपचार सुरू (active cases,) आहेत. तसेच ५९ लाख ८८ हजार ८२३ जण बरे (discharged) झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १ लाख ७ हजार ४१६ जणांचा समावेश आहे.

देशात कोरोना रूग्णांचा (corona virus) आकडा दिवसागणिक वाढत आहे. परंतु मागील २४ तासांमध्ये देशभरात ७३ हजार २७२ नवे कोरोनाबाधित (New cases) आढळले आहेत, तर ९२६ जणांना कोरोनामुळे जीव गमावावा (deaths ) लागला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६९ लाखांच्या वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६९ लाख ७९ हजार ४२४ वर पोहोचली आहे. तर ८ लाख ८३ हजार १८५ रूग्णांवर उपचार सुरू (active cases,) आहेत. तसेच ५९ लाख ८८ हजार ८२३ जण बरे (discharged) झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १ लाख ७ हजार ४१६ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, देशभरात ९ ऑक्टोबरपर्यंत ८ कोटी ५७ लाख ९८ हजार ६९८ नमूने तपासले गेले. यातील ११ लाख ६४ हजार १८ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळाली आहे.