inflation

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जारी आकडेवारीनुसार, खाद्य व तेल किमती वाढ झाल्यामुळे महागाईचा दर(inflation rate rise in February) ५.०३ पर्यंत वाढला आहे.

    दिल्ली: फेब्रुवारी(february) महिन्यात सामान्य लोकांना महागाईचा(inflation) मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीत किरकोळ महागाई वाढून ५.०३ टक्के झाली अहे. जानेवारी महिन्यात महागाईचा दर ४.०६ टक्के होता.

    राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जारी आकडेवारीनुसार, खाद्य व तेल किमती वाढ झाल्यामुळे महागाईचा दर ५.०३ पर्यंत वाढला आहे. दरम्यान, जानेवारीत औद्योगिक उत्पादन १.६ टक्क्यांनी घटले आहे. जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ४.०६ टक्के होता. हा दर ऑक्टोबर २०१९ मध्ये सर्वांत कमी होता. डिसेंबर २०२० मध्ये हा दर ४.५९ टक्के होता.