आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत उड्डाण सेवा बंद

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूक आणि कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. कोणत्याही देशासोबच्या मालवाहतूक आणि कुरिअर सेवेवर बंदी घातलेली नाही. सुरक्षा नियम आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करत कामकाज सुरू आहे.

    भारताने कोरोना संकटामुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA)आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत बंदीची मुदत वाढवली आहे. यानंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) जाहीर केले.