TOPSHOT - (COMBO) This combination of pictures created on March 29, 2020 shows latex plastic gloves littering among other waste the street in Paris on March 29, 2020, on the thirteenth day of a lockdown in France to stop the spread of the novel coronavirus, COVID-19. - Gloves and face masks are recommended to those venturing outside as it is believed to help curtail the spread of the virus. (Photos by JOEL SAGET / AFP) (Photo by JOEL SAGET/AFP via Getty Images)

महाराष्ट्रात ३५८७ टन कचरा निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केलीय. त्यातून ही बाब समोर आलीय. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक कोरोना कचरा देशभरात तयार झाल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतं. एकट्या ऑक्टोबर महिन्यात ५५०० टन कचऱ्याची निर्मिती झालीय. राज्यांच्या प्रदुषण नियंत्रण मंडळांनी दिलेल्या माहितीनुसार जून २०२० या महिन्यात सर्व केंद्रशासित प्रदेशात मिळून ३२ हजार ९९४ टन कचऱ्याची निर्मिती झालीय.

कोरोनानं भारतात शिरकाव केल्यानंतरच्या सात महिन्यांत कोरोना कचरा निर्माण व्हायलादेखील सुरुवात झाली आहे. कोरोनाशी संबंधित उपकरणं आणि इतर वस्तू यांचा समावेश या कोरोना कचऱ्यात होतो. अशा प्रकारे गेल्या सात महिन्यांत संपूर्ण देशभरात एकूण ३३ हजार टन कोरोना कचरा निर्माण झाला आहे. त्यात पहिला नंबर महाराष्ट्राचा आहे.

maha

कोरोना कचऱ्यात कशाचा समावेश?

कोरोना कचऱ्यात पीपीई कीट, मास्क, बुटांचे कव्हर, हँड ग्लोव्हज, मानव उतक, रक्ताने माखलेल्या गोष्टी इत्यादींचा समावेश होतो.

कुठल्या राज्यात किती कचरा?