ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
देश
Published: Apr 25, 2021 09:56 AM

Mann Ki Baatपंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधणार

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधणार

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुडवटा देखील होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पीएम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) मन की बातमधून संपूर्ण देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुडवटा देखील होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पीएम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  देशात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग थैमान घालत असून ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑक्सिजन उपलब्ध व्हावं यासाठी केंद्राकडून मदत मागितली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लवकरच दिल्लीमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असं मीडियाशी संवाद साधताना सांगितलं आहे.

  दरम्यान, मन की बात हा कार्यक्रम हिंदी भाषेतून प्रसारित केलं जाणार आहे. त्यानंतर आकाशवाणीच्या माध्यमातून इतर भाषेत देखील प्रसारण केलं जाणार आहे. परंतु आज पीएम मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील भिती आणि लॉकडाऊनबाबत असलेले अनेक संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

   

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  ०६ गुरुवार
  गुरुवार, मे ०६, २०२१

  सातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.