संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचली कविता, लिखाणातून झळकला एक निसर्गकवी

आज संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कविता (poem by narendra modi)सुचली आहे.  मोदींनी ही कविता ट्विटरवर शेअर केली आहे.

मकर संक्रांतीच्या(makar sankrant) सणाच्या निमित्ताने सगळे एकमेकांना शुभेच्छा देत असतात. कुणी मेसेजमधून तर कुणी कवितेतून आपल्या भावना व्यक्त करत शुभेच्छा देत असतात. पण आज संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कविता (poem by narendra modi)सुचली आहे.  मोदींनी ही कविता ट्विटरवर शेअर केली आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटसोबत कविता शेअर करताना सोबत लिहिले आहे की,आज सकाळी मी गुजराती भाषेत एक कविता केली होती. माझ्या काही मित्रांनी या गुजराती कवितेचे हिंदीमध्ये भाषांतर करुन मला ती पाठवली आहे.ही कविता मी आपल्यासोबत शेअर करत आहे. या कवितेला निसर्ग कवितेचा बाज आहे.