परदेशातून आलेल्या मदतीबाबत राहुल गांधींनी विचारले ५ प्रश्न, सरकारकडून मागितली उत्तरे

भारताने परदेशातून मदत मागवली आहे. या मदतीबद्दल आता राहुल गांधींनी भारत सरकारला ५ प्रश्न(Rahul Gandhi asked 5 questions) विचारले आहेत.

  देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांवर ताण आला आहे. त्यामुळे भारताने परदेशातून मदत मागवली आहे. या मदतीबद्दल आता राहुल गांधींनी भारत सरकारला ५ प्रश्न(Rahul Gandhi asked 5 questions) विचारले आहेत.

  राहुल गांधी यांनी ट्विट करुन भारत सरकारला ५ प्रश्न विचारले आहेत.

  राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न
  १) आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला?
  २)त्या गोष्टी कुठे आहेत?
  ३)त्याचा फायदा कोणाला होत आहे ?
  ४)त्यांचं राज्यांना कशा पद्धतीने वाटप झालं आहे?
  ५)पारदर्शकता का नाही  ?

  राहुल गांधींनी भारत सरकारला या प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत. भारत सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे देशासमोर आता लॉकडाऊन करण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही असंही त्यांनी मागेच सांगितलं होतं.